धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांना करा धाराशिव जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांची मागणी.

 


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांना करा धाराशिव जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांची मागणी. महाराष्ट्रात देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नसल्याने भाजप सेना शिंदे गटात नाराजी असून जिल्हाचा पालक मंत्री करताना जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विचार करावा याकरता तुळजापुर येथे भाजपा महिला मोर्चाची बैठक मीनाताई सोमाजी, याच्या कार्यालयात घेण्यात आली, यावेळी भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगडे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगडे,

नुतन खोसरे ता .अध्यक्षक्ष परंडा शुभदा शेलार,  विधानसभा अध्यक्ष परंडा गायत्री तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष परंडा ज्योती भातलंवडे,शहराध्यक्ष परंडा छाया बोंदर, ता आद्य्यक्ष कळंब शोभाताई ठाकूर,  मनिषाताई केंद्रे,प्रदेश कार्यकारणी सदस्या ,रंजना राठोड, जिल्हा उपाध्यक्ष. तुळजापूर निशिगंधा पाटील ता अध्यक्ष तुळजापूर रेणूका इंगोले, जिल्हा चिटणीस अंजली बेताळे, माजी जि प सदस्य अल्का गौरकर जिल्हा सरचिटणीस अस्मिता बिरंजे , सुप्रिया उंबरे, चिंगूताई जाधव, मोराळे ताई,अणदूर माधुरी पाटील, अरुणा कावरे ,सारीका तेलंग, रूपाली घाडगे, उपस्थित होते.