तुळजापूर येथे दरवर्षी प्रमाणे सलग चौथ्या वर्षी सौ सरोजा नरेश अमृतराव व अमृतराव परिवारातर्फे हळदी कुंकू घेण्यात आला


संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव

दरवर्षी प्रमाणे सलग चौथ्या वर्षी सौ.सरोजा नरेश अमृतराव व अमृतराव परिवारातर्फे हळदी कुंकू समारंभ व लकी ड्रॉ समारंभ दि.22 जानेवारी रोजी घेण्यात आला या कार्यक्रमास सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील व सौ.अर्चनाताई विनोद गंगणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.संपूर्ण वेताळ नगर,काळभैरव कडा,आराधवाडी,खडकाळ गल्ली,भिमनगर,सिद्धार्थ नगर,मातंग नगर व तुळजापूर भागातील शेकडो महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला व लकी ड्रॉ स्पर्धेमधील विजेत्या महिलांचे नावे.



वेताळ नगर व काळभैरव कडा

1)रुक्मिणी दयानंद कसबे-प्रथम पारितोषिक-पैठणी 

2)दिक्षा अविनाश कदम-द्वितीय पारितोषिक-नथ 

3)सुजाता शिवाजी माळी-तृतीय पारितोषिक-करंडा.


आराधवाडी व खडकाळ गल्ली

1)छाया अमृत काळे-प्रथम पारितोषिक-पैठणी 

2)शैलजा विठ्ठल ठोंबरे-द्वितीय पारितोषिक-नथ 

3)मंगल संपत काळे-तृतीय पारितोषिक-करंडा.


भिमनगर,सिद्धार्थ नगर व मातंग नगर 

1)नागेश्वरी आकाश शिरसट-प्रथम पारितोषिक-पैठणी

2)सुजाता शिवाजी कांबळे-द्वितीय पारितोषिक-नथ

3)दिक्षा शाम भोसले-तृतीय पारितोषिक-करंडा.अशी बक्षीसे देण्यात आली,यावेळी नरेश काका अमृतराव परिवार उपस्थित होते.