दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक लिमिटेड मुंबई, दि विदर्भ को - ऑप बँक लिमिटेड सम्मीलित,संचलित. तुळजापूर येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मा चेअरमन व संचालक मंडळ सदस्यांचे प्रशिक्षण.


संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव.

दी महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक लिमिटेड मुंबई, दि विदर्भ को - ऑप बँक लिमिटेड सम्मीलित,संचलित. तुळजापूर येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मा चेअरमन व संचालक मंडळ सदस्यांचे प्रशिक्षण. शिखर प्रशिक्षण व संशोधन संस्था नागपूर केंद्र नागपूर, धाराशिव उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक ऑफ शाखा तुळजापूर यांच्या संयुक्त माध्यमाद्वारे प्रशिक्षण केले आहे,यात प्रशिक्षण व्याख्याते डॉक्टर मंगेश कोलवाडकर आणि श्री अनिल वारुळकर,

यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, शहाजी पाटील, प्रशांत पाटील, सुनील गायकवाड या प्रशिक्षणासाठी श्री बाळासाहेब भागवत साहेब, व्यवस्थापक डी सी सी बँक शाखा तुळजापूर, जय भवानी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन, अनिल हंगरगेकर, व विविध कार्यकारी संस्थेचे ३५ पदाधिकारी उपस्थित होते.