हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या *जयंतीनिमित्त दीप दीपोत्सव व पेढे वाटप करण्यात आले


संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या जयंतीनिमित्त दीप दीपोत्सव व पेढे वाटप करण्यात आले,

 पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली,छत्रपती शिवाजी महाराजाचे पूजन व छत्रपती संभाजी महाराज यांचे पूजन करून सर्व माता भगिनी यांच्या हस्ते १००१ दीप उत्सव साजरा करण्यात आला आहे तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले,यावेळी आपले विश्वास रणजीत भैय्या इंगळे, व आनंद मालक जगताप, ऋषिकेश भैय्या मगर, कै विश्वास काका इंगळे विचार मंच व जवाहर तरुण मंडळ व सर्व सन्माननीय सदस्य माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.