अपसिंगा रोड येथे वंदे मातरम् नगर येथील बी आर आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बैठक संपन्न


संपादक रुपेश डोलारे धाराशिव

अपसिंगा रोड वंदे मातरम् नगर येथील बी आर आंबेडकर प्रतिष्ठान च्या वतीने प पूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बैठक पार पडली असून अध्यक्षपदी गोविंद गायकवाड यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी राकेश देशपांडे सचिव रोहन कसबे तर कोषाध्यक्ष पदी कुलदीप ढाले व वैभव पायाळे यांची निवड करण्यात आली,

या वेळी मंडळाचे मार्गदर्शक चेतन पांडगळे, संस्थापक ऋतिक वांजरे बालाजी पानढवळे, अनुप गवळी,आशिष लोखंडे, ऋषिकेश पायाळे,माजीद शेख,बाळू ढेंबरे,आशिष क्षीरसागर,कदम मामा,सुतार मामा ई सभासद उपस्थित होते..