तुळजापूर नगरीचे माझी नगराध्यक्ष कै.सुरेश आप्पा पाटील यांची 15 वी पुण्यतिथी भोला दयावान ओडीयाराज तरूण मंडळ व अमोल भैय्या कुतवळ मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन

तुळजापूर नगरीचे माझी नगराध्यक्ष कै.सुरेश आप्पा पाटील यांची आज 15 वी पुण्यतिथी भोला दयावान उडीयाराज तरूण मंडळ व अमोल भैया कुतवळ मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष धिरज भैय्या पाटील, माझी नगरसेवक औदुंबर कदम,जनसेवक अमोल कुतवळ, पैलवान पंकज पाटील यांनी आपले मनोगत मांडले यावेळेस उपस्थित श्याम पवार, पवनराजे इंगळे,युसूफ भाई शेख, नभीलाल चाचा,बबनजी गावडे,सुनील मामा शिंदे,प्रताप दादा पाटील, बेरू माने,राजाभाऊ सातपुते,सतीश साळुंके, अजय धनके,रूतीक निंबाळकर,अक्षय जगताप, पपु पवार,बापु चव्हाण, आण्णा गुंडगिरे,औदुंबर करंडे,सचिन जाधव, कृष्णा पवार, रिक्षा संघटनेचे भुजंग दादा मुकेरकर, सोनु विश्वकर्मा, समाधान पाटील,गणेश गरड,सोमनाथ भोरे व ईतर उपस्थित होते.