तुळजापूर येथील मंदिर महाद्वार समोर पुजारी कै, श्रीराम हरिश्चंद्र क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ पुजारी शुभम श्रीराम क्षीरसागर यांच्यातर्फे फिल्टर जार मधील थंड पाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत पाणीपोई चे उद्घाटन करण्यात आले, यावेळी प्रमुख उपस्थिती
तुळजाभवानी मंदिर चे महंत वाकोजी बुवा,प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल भाऊ रोचकरी,माजी नगरसेवक अविनाश गंगणे,पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप गंगणे ,भाजपा शहराध्यक्ष शांताराम पेंदे ,भाजपा शहर सरचिटणीस धैर्यशील दरेकर, राम छत्रे, शुभम क्षीरसागर, आप्पासाहेब पवार, श्रीनाथ शिंदे, विशाल गंगणे, गोपाळ पवार, दिनेश कापसे ,ओम दरेकर, अमित छत्रे, अक्षय करडे, विराज कोथिंबीरे, यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.