तुळजापूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर



तुळजापूर येथे विरशैव कक्कय्या ढोर बहुउद्देशीय सामाजिक संस्था तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्यात आली आहे तसेच मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते प्रमुख पाहुणे माननीय नरेश काका अमृतराव जालिंदर भाऊ कोकणे जिल्हाध्यक्ष उद्योग ‌.वि धाराशिव नगरसेवक लोहारा ढोर समाज युवा नेते सागर चौगुले बहुजन रयत परिषद युवा जिल्हाध्यक्ष दादा पारदे संतोष शिंदे पांडुरंग नारायणकर राजू दादा दत्ताप्रा. डॉ कार्तिक पोळ गजा कोश कृष्णा डोलारे राजू चौगुले सर्व समाज बांधव उपस्थित होते.


 आरोग्य शिबिरा मध्ये जवळपास 200 लोकानी सहभाग नोंदविला होता.