तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथे कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून विविध विषयांवरील प्रकल्प सबमिट.


दिनांक. १ जुलै रोजी श्री तुळजा भवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथे कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून विविध विषयांवरील प्रकल्प सबमिट करण्यात आले. 

अंतिम वर्ष विद्यार्थांचा हा कॉलेजचा शेवटचा दिवस असल्याने प्राध्यापकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, या वेळी प्राध्यापक यांचा स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.