तुळजापूर शहरातील हडको मोतीझरा,परिसर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याला वीर फकीरा नगर नाम फलकाचे उद्घाटन



तुळजापूर शहरातील हडको परिसरात  मोतीझरा विभाग, स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्याला दिनाक,१ जुलै २०२५ रोजी वीर फकीरा नगर नाम फलकाचे,गोरख भाऊ पारधे,दत्ता भाऊ कांबळे, व छायाताई लोंढे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,यावेळी विर फकिरा दलचे अध्यक्ष योगेश रणदिवे,दीपक पारधे,अनंत रणदिवे,लक्ष्मण पवार,सुमित कसबे,चंदू बुलबुले,जयश्री कसबे,अन्य महिला व फकिरा दालचे पदाधिकारी उपस्थित होते,

तसेच फकीरा दलचे अध्यक्ष योगेश रणदिवे व दिपक पारधे यांनी बोलताना सांगितले की,

लवकरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजन करणार असल्याचे सांगितले.