संत सेना महाराज सभागृह बांधण्यासाठी मा आमदार . राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्फत २५ लाखाचा निधी मंजूर

 



संत सेना महाराज सभागृह बांधण्यासाठी मा आमदार . राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्फत २५ लाख चा निधी मंजूर झालेला त्या कामाची प्रमा मा. ढेंगळे पाटील साहेब यांच्या कडे घेऊन कामाचा पाठ पुरावा केला व त्यांनी येतात २ दिवसात प्रमा पाठवून देण्याचे आश्वासन दिले,त्यानिमित्त तुळजापूरचे युवा नेते विनोद पिटु भैय्या गंगणे यांच्या वतीने ढेंगळे यांचा सत्कार करण्यात आला.