नैसर्गिक वातानुकूलित छोटस घर / शेतातील शेड / सिक्युरिटी केबिन / ग्रामीण आणि शहरी भागातील पत्र्याचे भाडेतत्वावरिल दुकान ऐवजी हा प्रकल्प- दीपक लिंबाजी राठोड


या प्रकल्पामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी यंत्रणेची टेक्निक वापरून आपण तिन्ही ऋतु ( उन्हाळा , पावसाळा आणि हिवाळा मधे ) थंड छत्र छायेखाली तसेच विजेची बचत ५० ते ७५ % कस बचत करू शकतो या आधारावर मी स्वतः नवीन शोध लावलेलं आहे,माझ्या या प्रकल्प मध्ये आपण शेतीमध्ये आपण छोटस ब्लॉक देखील बनवू शकतो जेणेकरून माझा शेतकरी भारत देशाचा जगाचा पोशिंदा असून, थंड छत्र छायेखाली रहाव,शहरी भागातील सिक्युरिटी केबिन , प्लॉटिंग बिझनेस, सिक्युरिटी केबिन तसेच ग्रामीण / शहरी भागात आजकाल पत्र्याच्या भाडेतत्त्वावरील दुकाने वाढलेली असून आपण पूर्ण वर्षभर खूप वीज खर्च करत आहोत,जर आपल्याला वर्षभर लागणारे साधारण 12 ते 15 हजार वीज बचत करू शकतो.



प्रकल्पाचे फायदे -


1) तिन्ही ऋतु मध्ये नैसर्गिक वातानुकूलित हवामान चे आनंद घेता येतो.


2) ५० ते ७५ % वीज बचत ( वार्षिक १२ ते १५००० वाचवू शकाल )


3) उन्हाळा मधे ६० ते ७० % थंड.


4) सर्वात महत्त्वाचे - आजकाल जॉब बिझनेस करणारे नागरिक आज आपल्या शेता पासून खूप लांब जात आहे, जर आपण आपल्या शेतांमध्ये जर असा Block बांधल तर आपण उन्हाळा मधे पण नैसर्गिक वातानुकूलित च आनंद घ्यायला जाऊ आणि शेती विषयी आपल्या भावी पिढीला पण शेतीची गोडी निर्माण होईल.


( Note - या प्रकल्प साठी जनजागृती करण्यासाठी योग्य Sponsorship पाहिजे आणि या Buisiness द्वारे ज्याला खूप Profit करून घ्यावयाचे आहे, असा Investor पाहिले )



दिपक लिंबाजी राठोड

M.tech Structure Engineer

PhD Final Year Pursuing

Mo. No. - 8999952370