संभाजी ब्रिगेडच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हाध्यक्ष पदी शिवश्री शरद पवार यांची निवड


पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह पुणे येथेसंभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार प्रदेश प्रवक्ते इतिहास अभ्यासक गंगाधर बनबरे सर व राज्यातील सर्व प्रदेश कार्यकारणीच्या उपस्थितीत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत केलेल्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन शिवश्री शरद पवार यांची धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली



 निवडीची पत्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले,या निवडीने सर्वत्र कौतुक होत आहे.