सांगवी मार्डी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच युवराज बागल यांच्या हस्ते ध्वजारोहण.




सांगवी मार्डी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच युवराज बागल यांच्या हस्ते. ध्वजारोहण करण्यात आले, यामध्ये,13 ,14 ,15 ऑगस्ट रोजी सलग 3 दिवस ध्वजारोहण करण्यात येणार आहे,




 यावेळी गावचे सरपंच युवराज बागल,उपसरपंच, सतीश बागल,ग्रामसेवक लाटकर,अमोल गायकवाड, उज्वला गायकवाड, आशा कार्यकर्ती,विशाखा कुलकर्णी अंगणवाडी सेविका चंदाराणी गायकवाड,अंगणवाडी मदतनीस अश्विनी डोलारे,माजी सैनिक केराप्पा गायकवाड ,ग्रामरोजगार सहाय्यक संजय गायकवाड ,सचिन बागल,विश्वास बागल, धनेश बागल, तसेच शाळेतील विद्यार्थी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.