“तुळजापूरच्या राजकारणात उदयास येतंय महायुतीचं दमदार युवा नेतृत्व — विनोद पिटू (भैय्या) गंगणे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार!”



तुळजापूर नगर परिषदेच्या भावी राजकारणात जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळवून सर्वसामान्य जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करणारे युवा नेते विनोद पिटू (भैय्या) गंगणे हे महायूतीचे भावी नगराध्यक्ष पदाचे बलाढ्य उमेदवार म्हणून उदयास येत आहेत.


सामाजिक बांधिलकी, जनसेवा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी तुळजापूर शहरात वेगळं आणि ठसठशीत स्थान निर्माण केलं आहे. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणींवर तत्परतेने उपाय शोधणारा हा तरुण नेता आज जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरला आहे.


सर्व समाजघटकांशी सलोख्याने वागणारे, सर्वांसाठी सहज उपलब्ध असलेले आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले अमोल भैय्या कुतवळ हे तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत. तुळजापूर शहराचा चेहरा बदलण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते.


त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी तुळजापूर तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते व समाजातील सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



---


शुभेच्छुक :

 युवा नेते विनोद पिटू (भैय्या) गंगणे मित्रपरिवार, तुळजापूर.