तुळजापूर : तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी अमोल माधवराव कुतवळ यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमोल कुतवळ यांनी तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या मूलभूत गरजांवर आधारित नियोजन, पारदर्शक कारभार आणि युवकांना प्राधान्य देणारी भूमिका पुढे मांडली आहे. शहराला आधुनिक सुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा व नागरी सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कुतवळ यांच्या उमेदवारीचे स्वागत करत विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.