१ जानेवारी रोजी तुळजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते किरण भाऊ कांबळे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिष्टचिंतन

 


१ जानेवारी रोजी तुळजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते किरण भाऊ कांबळे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिष्टचिंतन 

समाजहितासाठी सदैव कार्यरत, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी धावून जाणारे व तुळजापूरच्या विकासात मोलाचे योगदान देणारे किरण भाऊ कांबळे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यश व आनंद लाभो, हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.

आपले सामाजिक कार्य अधिक जोमाने सुरू राहो व पुढील वाटचाल यशस्वी व्हावी, अशा हार्दिक शुभेच्छा! 

शुभेच्छुक :

AR न्यूज मराठी

संपादक – रुपेश डोलारे

तुळजापूर, जि. धाराशिव