तुळजापूर शहरातील युवा उद्योजक राहुल दादा भोसले यांच्या वतीने गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.



 तुळजापूर शहरातील युवा उद्योजक राहुल दादा भोसले यांच्या वतीने गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, आरोग्य व यश नांदो, अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली. गुढीपाडवा हा नवचैतन्य, नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश देणारा सण असून, या नववर्षात सर्वांनी एकोप्याने व उत्साहाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

शुभेच्छुक:

राहुल (दादा) भोसले

युवा उद्योजक, तुळजापूर