तुळजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ आप्पा जगताप यांच्या वतीने गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा

 


तुळजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ आप्पा जगताप यांच्या वतीने गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या,


गुढीपाडवा हा सण नवचैतन्य, नवीन संकल्प आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. या पावन पर्वानिमित्त प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश नांदो, तसेच समाजात एकोपा, बंधुभाव आणि प्रगतीची भावना अधिक दृढ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सर्व नागरिकांनी आनंदात आणि उत्साहात सण साजरा करताना पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या गुढीपाडव्याच्या शुभप्रसंगी सर्वांच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि भरभराट येवो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

शुभेच्छुक : नवनाथ (आप्पा) जगताप

सामाजिक कार्यकर्ते, तुळजापूर