कै. माणिकराव दादा खपले फाऊंडेशन यांच्या वतीने AR न्यूज मराठी चॅनलच्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

 

कै. माणिकराव दादा खपले फाऊंडेशन 
यांच्या वतीने
AR न्यूज मराठी चॅनलच्या वर्धापनदिनानिमित्त
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 
सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत,
तळागाळातील बातम्या निर्भीडपणे जनतेसमोर मांडण्याचे
कार्य AR न्यूज मराठी सातत्याने करत आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम करण्यासाठी
आपल्या पत्रकारितेची ही वाटचाल अशीच अखंड सुरू राहो,


हीच मनःपूर्वक सदिच्छा!
🎉 AR न्यूज मराठी चॅनलला
वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
शुभेच्छुक :
राहुल विनोदराव खपले
माजी नगरसेवक व मित्रपरिवार, तुळजापूर