माजी नगराध्यक्ष चंद्रकांत (बापू) कणे यांच्या पत्नी कै. सौ. अंजली कणे यांचे निधन



तुळजापूर : माजी नगराध्यक्ष चंद्रकांत (बापू) कणे यांच्या सुविद्य पत्नी कै. सौ. अंजली चंद्रकांत कणे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कणे परिवारासह परिवर्तन परिवारावर शोककळा पसरली आहे.
कै. सौ. अंजली कणे यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कणे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
अंत्यविधी : दुपारी ३:०० वाजता
स्थळ : मोतीझरा स्मशानभूमी, तुळजापूर
शोकाकुल : समस्त परिवर्तन परिवार व कणे परिवार