तुळजापूर येथील श्रीमंत राजयोगी पावणारा गणपतीची दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळची महाआरती उत्साहात संपन्न झाली. संध्याकाळच्या पूजेचे प्रमुख यजमान माजी मंत्री तथा विधान परिषद आमदार धाराशिव श्री. बसवरावजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती पार पडली.
यावेळी मंडळाचे आधारस्तंभ सज्जनराव साळुंके, अध्यक्ष गोविंद पेंदे, उपाध्यक्ष मंगेश साळुंके, कोषाध्यक्ष हरीष साळुंके, सहकोषाध्यक्ष शुभम गाजरे, सचिव मारुती कने, तसेच सहसचिव कार्तिक जाधव आणि माऊली भोसले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सचिन पाटील, किशोर गंगणे, गणेश साळुंके, धन्यकुमार बप्पा मस्के, रवींद्र इंगळे, अभिजीत साळुंके, तानाजी भोसले, सुभाष भोसले, चंद्रकांत साळुंके, अण्णासाहेब साळुंके, लालासाहेब तांबोळी, अनंत साळुंके आणि जयराज भोसले यांच्यासह सर्व उपस्थित सभासदांनी महाआरतीमध्ये सहभाग घेतला. मंडळाच्या विविध उपक्रमांची व कार्यक्रमाची माहिती सोशल मीडिया प्रमुख ओम साळुंके यांच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली. महाआरतीच्या निमित्ताने मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.