वाढदिवसानिमित्त श्री. निशांत भैया खुरुद यांना शुभेच्छांचा वर्षाव

 

तुळजापूर : तुळजापूर येथील श्री. निशांत भैया खुरुद यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते नवनाथ आप्पा जगताप यांनी निशांत भैया खुरुद यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
निशांत भैया खुरुद यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश सदैव नांदो, तसेच त्यांच्या आगामी वाटचालीस भरभरून यश मिळावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
शुभेच्छुक : नवनाथ आप्पा जगताप, सामाजिक कार्यकर्ते, तुळजापूर.