बहुजन रयत परिषदेच्या,सर्व पदाधिकाऱ्यांची 24 एप्रिल रोजी, लोकसभेच्या निवडणुकीबाबत विचार विनिमय बैठक. सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, प्रदेशाध्यक्षा कोमलताई साळुंखे- ढोबळे यांचे आवाहन.

 बहुजन रयत परिषदेच्या,सर्व पदाधिकाऱ्यांची 24 एप्रिल रोजी, लोकसभेच्या निवडणुकीबाबत विचार विनिमय बैठक.

सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, प्रदेशाध्यक्षा कोमलताई साळुंखे- ढोबळे यांचे आवाहन.


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

बहुजन रयत परिषद. महाराष्ट्र राज्य ही. संघटना.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रमाणे चालणारी रजिस्टर संघटना आहे. . बहुजन रयत परिषद या संघटनेने कोणत्याच पक्षाला आजपर्यंत पाठिंबा दिलेला नाही. कारण संघटना . वैचारिक संघटना आहे. कुणीही उठून कुठलाही पक्षाला पाठिंबा द्यायचे नाही. या संघटनेच्या माध्यमातून जे काही निर्णय आहे. तो, निर्णय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट कोमलताई साळुंखे. ढोबळे. या दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी. हे सर्व जाती-धर्माचे.दैवत. हैद्रा तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर .या ठिकाणी स्नेहभोजन करून. सर्वांच्या साक्षीने लोकसभेच्या निवडणुकीबाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहेत तेव्हा राज्यातील बहुजन रयत परिषद,या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सर्व राजकीय पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी. दुपारी 1 वाजता. हैदरा या.देवस्थान ठिकाणी हजर राहावे ही आपणाला हात जोडून नम्र विनंती आहे, आपला स्नेहिकांत श्री ईश्वर क्षिरसागर. प्रदेश सरचिटणीस बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य,मोबाईल नंबर 98 22 71 99 71.