लोकनेते राणा जगजितसिंह पाटील आणि सौ अर्चनाताई पाटील यांनी कमावलेले पुण्य.

लोकनेते राणा जगजितसिंह पाटील आणि सौ अर्चनाताई पाटील यांनी कमावलेले पुण्य.



प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

नमस्कार माझे नाव सुरेश शिवाजी गरडकर, रा तुळजापूर येथील आहे,माझी मुले पृथ्वी आणि अजिंक्य यांच्या अंगावर रंगपंचमी दिवशी काही मुलांनी ज्वलनशील केमिकल युक्त कलर टाकला माझ्या दोन्ही मुलांना खूप त्रास होत होता या सर्व पोस्ट मी फेसबुक आणि व्हाट्सअप वर टाकताच माझ्या मदतीला आनंद दादा कंदले आणि विनोद पिटू गंगणे व मनोज अप्पा गवळी मदतीला धावून आले आणि संपूर्ण माहिती आदरणीय लोकप्रिय आमदार राणा दादा पाटील यांना सांगताच दादांनी पिटू भैय्या आणि आनंद दादा यांनी आम्हाला मुंबई ला पाठवण्यासाठी स्वतःची गाडी देवून तेथील सर्व उपचार देखील डॉक्टर भक्ती सारंग या स्पेशालिस्ट डॉक्टर यांच्या मार्गदर्शना ने उपचार खूप छान झाला उपचाराचा संपूर्ण खर्च दादांनी स्वतः दिला आम्हाला आदरणीय राणादादा पिटू भैय्या आणि आनंद दादा यांच्या रूपात देव भेटला आज माझी दोन्ही मुले खूप छान झाली आहेत यात सर्वात मोठा वाटा तुमचा आहे,आम्ही आपले उपकार कधी विसरणार नाही.