“ सभेची परवानगी न घेता जिल्हाधिकारी कार्यालया समोर सभा घेवून आचार सहिंतेचा भंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.”

 “ सभेची परवानगी न घेता जिल्हाधिकारी कार्यालया समोर सभा घेवून आचार सहिंतेचा भंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.”

प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-श्री रेवणसिध्द लामतुरे उमेदवार प्रति, सौ अर्चना राणा जगजितसिंह पाटील रा. कॉ पार्टी अजित पवार गट रा. धाराशिव यांनी दि. 19.04.2024 रोजी 13.00 ते 17.00 वा. सु. जिल्हाधिकारी कार्यालया समोर धाराशिव येथे सभेची परवानगी न घेता सभा घेवून आचार सहिंतेचा भंग केला,अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कालीदास रामचंद्र कुलकर्णी, वय 54 वर्षे, व्यवसाय लिपीक नगर परिषद धाराशिव रा. राजीव गांधी नगर ता. जि. धाराशिव यांनी दिं. 31.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.द.वि.सं. 188, 34 सह कलम 135 मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.