युवा नेते मल्हार दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, राष्ट्रवादी युवक तालुका कार्याध्यक्ष,समाधान (सरकार) ढोले यांनी दिल्या शुभेच्छा.

युवा नेते मल्हार दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, राष्ट्रवादी युवक तालुका कार्याध्यक्ष,समाधान (सरकार) ढोले यांनी दिल्या शुभेच्छा.






प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

युवा नेते मल्हार दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, राष्ट्रवादी युवक तालुका कार्याध्यक्ष समाधान (सरकार) ढोले यांनी शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी राष्ट्रवादी युवक तालुका कार्याध्यक्ष, समाधान (सरकार) ढोले,अरविंद पाटील (ईटकळ ). गोविंद पारवे आरळी ( बु ) महादेव वडजे (उमरगा चि ). विवेक सावंत उमरगा (चि). कमलाकर रणदिवे हिपरगा( ताड). सचिन वागुळे( निळेगाव ) युवराज पाटील देवशिंगा ( तुळ) . आबा सरडे (सरडेवाडी ).अमोल पाटील (आरबळी) पिंटू भोसले (आरबळी ) आणि येवती पंचायत समिती गणातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.