बहुजन जन नायक बहुदेशीय सामाजिक संस्ता, उस्मानाबाद धाराशिव महाराष्ट्र राज्य. यांचे जनतेस आवाहन.
।। शेतकरी सामान्य जनता स्वालंबन व्हावे, कार्यक्षम गतिमान प्रगतीशिल व्हावे यासाठी ॥
हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त
महाराष्ट्र ०१ जुलै कृषी दिन
मा. किर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी धाराशिव
मा. मैनाक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. धाराशिव
मा. रविंद्र माने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धाराशिव
उद्दिष्टे :-
भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना शेतकऱ्यांसाठी व सामान्य जनतेसाठी असेल, महिला सक्षमीकरण बाबतीत असेल, सुशिक्षित बेरोजगारांसाठी असेल, पर्यावरण संदर्भातील असेल, आरोग्य संदर्भातील असेल अशा विविध योजना ज्या की सर्वसामान्यापर्यंत अलीप्त व वंचित असलेल्या सर्वांसाठी हे माहितीपत्रक आपल्या दारापर्यंत निस्वार्थपणे पोहचवित आहोत.
तरी या सर्व योजनेचा लाभ शेतकरी व सर्व सामान्य जनतेने जास्तीत जास्त प्रमाणात करुन घ्यावे असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे.
शासकीय योजना :-
नविन सिंचन विहीर
जुनी विहिर दूरुस्ती
सोलार पंप (बीज जोडणी आकार व पंपसंच ऐवणी)
ठिबक सिंचन संच
उच्वतम अनुदान मर्यादा 400000/-
रु.100000/-
रु. 40000/-
प्रचलित आर्थिक मापर्यडाच्या किया प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90 टक्के किया 40000/-चापैकी जे कमी असेल ते
कृषी तंत्रसान व्यवस्थापन मंत्रणा (आत्मा) मार्फत राबविण्यात येणान्या योजना
छोटे शेतकयांच्या व्यापार संघाच्या योजना
किसान एस.एम.एस. संथा मोजना
गट शेती प्रोत्साहन व सबलीकरण योजना
केंद्र पुरस्कृत औषधी वनस्पती संवर्धन विकास वरत व्यवस्थापन योजना
उच्चतम अनुदान मर्यादा आत्या अंतर्गत जिल्यात राबविल्या जाणाऱ्या योजना
रु. 50 लाख एवढे मिनी अर्थसहाय देय आहे
सदर योजनेसाठी 1800-180-1551 टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला माहिती उपलब्ध होईल.
भाजीपाला, संरक्षित फुलपिके इत्यादी माहिती
संवर्धन अभ्यास व लेखन करणे,
ठिबक सिंचन संच पुरक अनुदान
प्रचलित आर्थिक मापर्णडाच्या किया प्रापश्च होणान्या खर्चाच्या 90 % किया 47000/-यापैकी ने कमी असल ते.
महाराष्ट्र
पीक योजने अंतर्गत (1) आप /अत्यल्प भूधारकांसाठी 55% + मुख्यमंत्री शान्यत सिंचन योजनेतून 22% + डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून 10- (2) बहू भूषारणासाठी 45% + मुख्यमंत्री साम्यत सिंचन योजनेतून 30% डॉ. बाबासाहेब अहिंडकर कृषी स्वावलंबन योजनेतून 15% किया 97000/- यापैकी ने कमी असेल ते (एकूण 90% अनुदान मर्यादित)
पशुसंवर्धन विषयक व्यक्तिगत लाभाच्या योजना सदर योजनेत शेतमालाचे प्रकारानुसार तारण कर्जाची मुदत व व्याजदर नुसार योजना उपलब्ध
सर्वसाधारण 50 टक्के अनुसूचित जाली व जमाली 75 टक्के अनुदान
मंत्र सामुग्री (बैलचलित / ट्रैक्टर चलित अवजारे) (नविन बाथ)
परसबाग (नविन बाग) रु. 50000/- 5000/-
दुग्धोत्पादक पशुधन आधारित शेती पध्दती
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
40000/- प्रति है.
सर्वसाधारण 40 टक्के अनुसूषित जाती व जमाती / महिला 60 टक्के अनुदान
रु. 12000/- अनुदान रेशीम उद्योग विकास योजना
रु. 292465 अनुदान,पाणबुडी मोटार संच
रु. 12000/- अनुदान
मृषा आरोग्य पत्रिका योनना
मृषा परीक्षणाद्वारे पोषक द्रव्याचे व्यवस्थापन करणे.
पी.की.सी. पाईप संच
प्रती संथ 10000/-रुपये अनुदान
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना
1 ते 50 लाख पर्यंत 15 से 35% पर्यंत अनुदान
मायोगॅस सयंत्र
रु. 14350/- रुपये अनुदान
काडमी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे
प्रापक्ष खर्चाष्ा 50% किया रुपये 10.00 लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे.
ताडपत्री
रु. 4000/- अनुदान
इतर पशुधन आधारित शेती पब्चत
रु. 25000/- प्रति. है.
रु. 7000/- अनुषान
उच्च तंत्र शेती फवारणी पंप 4000/- नियंत्रित शेती स्लरी फिल्टर रु. 14000/- अनुदान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
ट्रैक्टर व इतर अवनारे योजना
अ.जा./अजा 50%
राज्यस्तरीय नाफियपूर्ण व जिल्लास्तरीय योजना
अनुरान मर्यारा खर्च मापाच्या 50% देव अनुदान
भाऊसाहेब फेडकर फळामाग लागवड योजना
इतर लाभार्थ्यांना 40% अनुदान
प्रथम वर्ष 50%, द्वितीय वर्ष 30%
बुध उत्पादन तृतीय वर्ष 20% 75% अनुदान 50% अनुसूचित जाती
नान्नानी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्ग
प्रथम वर्ष 50%, द्वितीय वर्ष 30% तृतीय वर्ष 20%,
जिल्हास्तरीय कुक्कुट योजन्छ
50 टक्के अनुदान
फळबाग लागवड योजना
महात्मा गांधी रो.ह.योजने अंतर्गत फळबाग लागवड
योजनेनुसार विविध अनुदान उपलब्ध होईल,वैरण विकास योजना
100% अनुदान प्रधानमंत्री पिक विमा योजना
प्रधानमंत्री फसल विमा योजना (फळपिक)
विविध पिकांना पिकविमाद्वारे योजना सदर योजनेत जास्तीत जास्त 4 हेक्टर पर्यंत लिया नोंदणी करता येईल.
संजय गांधी निराधार अनुदान योजना
श्रावणमाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
1500/-
1500/-
शेततळे योजना
रु. 50000/- अनुदान
केंद्र पुरस्कृत योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृष्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
रु. 1500/-
मधुमक्षिका पालन
वार्याच्या 40 टक्के अनुदान
रमाई आवास योजना
ग्रामीण 2.50 लक्ष रुपये शहरी 3 लक्ष रुपये,
शेतकरी उत्पादक कंपनी प्रकल्प
पोकरा अंतर्गत विविध योजनेसाठी FPC चे 20.00 लाख मर्यादितील प्रस्तावांना बैंक कर्जाची बेट शिथिल
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.