भारतीय जनता पार्टीच्या तुळजापूर शहर कोषाध्यक्षपदी युवा नेते आप्पासाहेब पवार यांची निवड.

 



तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब व युवा नेते विनोद (पिटु भैय्या) गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी तुळजापूर शहर कोषाध्यक्षपदी युवा नेते श्री आप्पासाहेब पवार यांची निवड करण्यात आली आहे, या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे, तसेच तुळजापूर तालुका सह धाराशिव जिल्ह्यात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.