रत्नशिल सहदेव थोरात यांची सरपंच पदाचे आरक्षण संदर्भात, तुळजापूर तहसिलदार यांना मेलद्वारे विनंती.

 


 ग्रामपंचायत देवकुरळी ता तुळजापूर जि धाराशिव येथील २०२५-२०३० ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित करण्याबाबत,

 विनंती आहे की धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायत देवकुरळी ता तुळजापूर जि धाराशिव येथे आरक्षण धोरण लागू झाल्यानंतर सुध्दा आजपर्यंत अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गाचे आरक्षण सरपंच पदासाठी निघालेले नाही


सन २०११ च्या जनगणनने नुसार अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या २५०-३०० च्या आसपास आहे. आरक्षण धोरण लागू झाल्यापासून ग्रामपंचायत देवकुरळी येथील अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गाचा आजपर्यंत एकही व्यक्ती सरपंच पदावर नियुक्त झालेला नाही.


तरी में साहेबांना विनंती आहे की या बाबत सखोल चौकशी करुन घटनात्मक हक्काचा प्रतिनिधी पासून अनुसूचित जाती पुरुष प्रवर्ग वंचित राहू नये अशी विनंती रत्नशिल थोरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे,या निवेदनावर रत्नशिल थोरात यांची स्वाक्षरी आहे.



आपला विश्वासू


रत्नशिल सहदेव थोरात जिल्हाध्यक्ष तथा मराठवाडा प्रदेश सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद धाराशिव जिल्हा