येडशी येथे शिवसेना सोशल मीडिया विभागप्रमुख महादेव पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

  


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकबधिर निवासी विद्यालय येडशी येथे शिवसेना सोशल मीडिया विभागप्रमुख महादेव पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रतिवर्षाप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करून मोठ्या आनंदात व उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला शिवसेना तुळजापूर शहर संघटक अर्जुन आप्पा साळुंखे शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर शिवसैनिक अजित पवार अनिल गलांडे आकाश चौधरी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते व शिक्षक मुख्याध्यापक श्री. किरण मुदगन विशेष शिक्षक श्री.आबासाहेब नागरगोजे श्री.विकास रोचकरी श्री.सिध्देश्वर खंदारे श्री. महादेव नारकर आदी शिक्षण उपस्थित होते.