महा पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आनिता ताई लष्करे यांना राज्यस्तरीय सामाजिक सम्मान पुरस्काराने सन्मानित



महा पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आनिता ताई लष्करे यांना,गुरु रवीदास चॅरिटेबल परभणी


आदित्य सेवाभावी संस्था परभणी यांच्या संयुक्त विद्यामानाने,राज्यस्तरीय सामाजिक सम्मान पुरस्कार 2025 यामध्ये,महा पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आनिता ताई लष्करे यांना राष्ट्रीय सामाजिक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, यावेळी महा पोलीस मित्र संघाचे पदाधिकारी उपस्थित होते, तसेच हा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.