मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण




आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण करतेवेळी तालुका समादेशक अधिकारी रणजित रोकडे सर, पलटण नायक राघव गायकवाड, सर महादेव सोनवणे सर दिलशाद बागवान मॅडम व सर्व होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.