भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले यांच्या वतीने सचिन पाटील यांचा वाढदिवस साजरा



आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले यांच्या वतीने सचिन पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी व्यापारी संघटनेचे तालुका संयोजक प्रसाद मुळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष राम चोपदार, कोषाध्यक्ष आप्पा पवार, सरचिटणीस प्रमोद दाणे, राष्ट्रवादीचे नेते महेश चोपदार, चंकी साळुंखे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.