भाजपा युवा मोर्चा तुळजापूरचे तालुका अध्यक्ष दिनेश (भैय्याजी) बागल यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा


 अभिष्टचिंतन सोहळा निमित्त हार्दिक निमंत्रण 


झुंजार प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तथा

भारतीय जनता युवा मोर्चा, तुळजापूर तालुका अध्यक्ष

श्री. दिनेश (भैय्याजी) बागल यांच्या वाढदिवसानिमित्त


 अभिष्टचिंतन सोहळा 


📅 दि. ७ नोव्हेंबर २०२५, शुक्रवार

🕖 सायं. ७ वाजता

📍 स्थळ : ग्रामपंचायत कार्यालयासमोर, सांगवी मार्डी, ता. तुळजापूर


आपले सहर्ष स्वागत आहे 


निमंत्रक : सर्व मित्र परिवार

 "आपली उपस्थितीच आमचं अभिष्टचिंतन होय