आ.राणाजगजीतसिंह पाटलांची रणनीती यशस्वी


 आ.राणाजगजीतसिंह पाटलांची रणनीती यशस्वी
विषय समिती निवडीत देखील महायुतीची वज्रमूठ कायम ठेवण्यात यश..!
भाजप कडे 2 तर शिवसेना,राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला  प्रत्येकी एक समिती.
सर्व उमेदवारांना ४५ मते,मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीचा पराभव.