जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी (मार्डी) येथे शाळेच्या रंगरंगोटीसाठी ग्रामस्थांचा पुढाकार


सांगवी (मार्डी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या रंगरंगोटीसाठी गावातील सामाजिक बांधिलकी जपत अनेक मान्यवरांनी देणगी देऊन सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुंदर आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने मदतीचा हात पुढे केला.
या उपक्रमासाठी खालील मान्यवरांनी आर्थिक मदत व साहित्य स्वरूपात देणगी दिली आहे.
श्री सचिन भास्करराव बागल (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) – ₹1000 व 1 कलर बकेट
श्री संजय दगडू गायकवाड – ₹501
श्री विशाल अंकुश मुगुटराव – ₹1000
श्री बाबासाहेब अरुणराव भोसले – ₹1000
श्री संताजी धोंडिबा बागल – ₹1000
श्री बळीराम ठोंबरे – ₹1000
श्री लक्ष्मण मुगुटराव – ₹500
श्री नामदेव श्रीमंत सुतार – ₹500
श्री हणमंत कालिदास गायकवाड – ₹1000
श्री खंडू राघू बागल – ₹1000
श्री अमोल पंडित गिरी – ₹500
श्री पप्पू विठ्ठल गायकवाड – ₹500
श्री कल्याण जालिंदर गायकवाड – ₹500
श्री सचिन भास्करराव बागल – 2 कलर बकेट (₹2200 किमतीचे)
श्री मुकुंद बागल – ₹501
शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले आहेत.