माजी आमदार कै. माणिकराव (दादा) खपले विचार मंच यांच्या वतीने गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा…

 


माजी आमदार कै. माणिकराव (दादा) खपले विचार मंच यांच्या वतीने
गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा…!
नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद आणि यशाची भरभराट घेऊन येवो.
घराघरांत आनंदाचे वातावरण नांदो, प्रगतीचे नवे क्षितिज गाठण्याची प्रेरणा लाभो, हीच सदिच्छा…!

शुभेच्छुक :

राहुल विनोदराव खपले

माजी नगरसेवक

शहरप्रमुख [उबाठा]