AR न्यूज मराठी चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

 


AR न्यूज मराठी चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
तुळजापूर शहरासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत, सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम AR न्यूज मराठी चॅनल सातत्याने करत आहे.

सत्य, विश्वासार्ह आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य तसेच स्थानिक भागातील महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे.
आजच्या डिजिटल युगात जनतेच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे, प्रशासनाचे लक्ष नागरिकांच्या समस्यांकडे वेधणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
AR न्यूज मराठी चॅनलची ही लोकाभिमुख आणि निर्भीड पत्रकारितेची वाटचाल अशीच यशस्वी होत राहो, चॅनलला उत्तरोत्तर भरभराट आणि यश मिळो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक — श्री. पंडितराव जगदाळे, नगरसेवक, नगरपरिषद तुळजापूर.